सीए म्हणजे काय ? सीए काय करतात ? सीए ला किती पगार मिळतो ? CA Course Information in Marathi
सीए नक्की काय असते ?
सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट
सीए ही अकाउंटिंग क्षेत्रातील सर्वत्तम डिग्री मानली जाते, बऱ्याच विद्या्थ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की सीए कोर्स कोणत्या कॉलेज मध्ये करावा तर या साठी मी हसत अस सांगेन की सीए ही डिग्री कोणते कॉलेज नाही तर Institute of Chartered Accountants of India (ICAI) ही डिग्री देते.
परीक्षा आणि अभ्यास क्रम
सीए मध्ये तीन पायऱ्या असतात तिन्ही पायऱ्या पार पडल्या की तुम्ही CA तुमच्या नावा समोर लावू शकता.
पहिली पायरी - CA Foundation
या मध्ये चार पेपर असतात.
1. Principles and Practice of Accounting
2A. Business Laws
2B. Business Correspondence and Reporting
3. Business Mathematics and Logical Reasoning & Statistics
4I. Business Economics
4II. Business and Commercial Knowledge
दुसरी पायरी - CA Intermediate
या मध्ये दोन ग्रुप्स असतात प्रत्येक ग्रूप मध्ये प्रत्येकी चार पेपर्स असतात.
Group 1
Paper 1: Accounting
Paper 2: Corporate and other Laws
Part 1: Company Law
Part 2: Other Laws
Paper 3: Cost and Management Accounting
Paper 4: Taxation
Section A: Income Tax Law
Section B: Indirect Taxes
Group II
Paper 5: Advanced Accounting
Paper 6: Auditing and Assurance
Paper 7: Enterprise Information Systems & Strategic Management
Section A: Enterprise Information Systems
Section B: Strategic Management
Paper 8: Financial Management and Economics for Finance
Section A: Financial Management
Section B: Economics for Finance
तिसरी पायरी - CA Final
तुम्हाला CA Final चे पेपर देण्या आगोदर २.५ वर्षाची आर्टिकल शिप करणे आवश्यक
असते त्या नंतर तुम्ही CA Final चे पेपर देऊ शकता.
CA Final मध्ये देखील दोन ग्रुप्स असतात व प्रत्येक ग्रूप मध्ये चार पेपर्स
असतात. दुसऱ्या ग्रूप मधला एक पेपर साठी तुम्हाला पर्याय दिलेले असतात त्या
मधल्या एका विषया ची निवड करून तुम्हाला पेपर द्यावे लागतात.
Group 1
Paper 1: Financial Reporting
Paper 2: Strategic Financial Management
Paper 3: Advanced Auditing and Professional Ethics
Paper 4: Corporate and Economic Laws
Part I: Corporate Laws
Part II: Economic Laws
Group II
Paper 5: Strategic Cost Management and Performance Evaluation
Paper 6: Elective Paper
List of Elective Papers:
6A Risk Management
6B Financial Services and Capital Markets
6C International Taxation
6D Economic Laws
6E Global Financial Reporting Standards
6F Multi-disciplinary Case Study
Paper 7:
Direct Tax Laws & International Taxation
Part 1:
Direct Tax Laws
Part 2: International Taxation
Paper 8: Indirect Tax Laws
Part 1: Goods and Services Tax
Part 2: Customs and FTP
सीए च्या परीक्षा यार्षातून दोन वेळा होतात. मे आणि नोव्हेंबर महिन्या मध्ये.
आधिक वाचा - शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी? | शेअर मार्केटची मूलभूत माहिती
प्रवेश प्रक्रिया
सीए साठी प्रवेष घेण्या साठी तुमच्या कडे दोन पर्याय असतात पहिला म्हणजे तुम्ही
१२ वी नंतर आणि दुसरा पदवी नंतर.
१२ वी नंतर सीए
बारावी नंतर जर सीए करण्या साठी तुम्हाला सीए Foundation परीक्षे साठी प्रावेश
घ्यावा लागतो. Foundation नंतर Intermidiate व नंतर Final आशा प्रकारे तूम्ही
बारावी नंतर CA होऊ शकता.
पदवी नंतर CA
पदवी नंतर CA मध्ये प्रवेश घेण्यासाठी तूम्ही जर वाणिज्य शाखेतून असाल तर
तुम्हाला ५५% गुण असणे आवश्यक आहे, आणि जर वाणिज्य व्यतिरिक्त इतर शाखेतून असला
तर पदवी परीक्षे मध्ये ६०% गुण असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पदवी नंतर प्रवेश घेतला तर तुम्हाला Intermidiate व त्यानंतर Final
आसा प्रवास करावा लागतो. तुम्हाला Foundation परीक्षा द्यावी लागत नाही. त्याच
बरोबर तुम्हाला Intermidiate परीक्षे च्या आगोदर ८ महिने आर्टिकल शिप करणे
आवश्यक आसते.
पगार आणि नोकरीच्या संधी
सीए प्राफेशन मध्ये तुम्हाला विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते जसे
- accounting
- auditing
- taxation
- financial
- management
सीए हा स्वतः ची फॉर्म चालू करू शकतो किंवा कंपनी मध्ये मोठ्या पदावर काम देखील
करू शकतो. प्रत्येक कंपनीला सीए ची गरज आसते.
सरव साधारण पाने सीए ला सुरवातीला कोणत्याही आणुभवा शिवाय ७,००,००० ते ८,००,०००
एवढा पगार मिळतो. तो त्याच्या वाढत्या आनुभवा सोबत वाढत जातो.
विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुमच्या मनातील शंका
खाली नक्की कॉमेंट करा.
standards after
Then you take admission in CA Foundation
Q.2:-सीए बनण्यासाठी बारावीपासुन सीए कप्लीट होईपर्यंत लगभग कीती खर्च येईल.
Q.2:-सीए बनण्यासाठी बारावीपासुन सीए कप्लीट होईपर्यंत लगभग कीती खर्च येईल.