डी फार्मसी कोर्स माहिती, प्रवेश प्रक्रिया, नोकरीच्या संधी | D Pharma
डी फार्मसी म्हणजे काय ?
डी फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन् फार्मसी हा एक दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.
ज्या विद्यार्थ्याना फार्मसी शेत्रात करियर करायची इच्छा आहे त्यांच्या साठी डी
फार्मसी हा एक उत्तम पर्याय आहे.
प्रवेश प्रक्रिया
डी फार्मसी मध्ये प्रवेश घेण्या साठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेतून बारावी
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्या बरोबरच त्यांना PCM किंवा PCB ग्रूप मध्ये मिळून
५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. काही इतर गटातील विद्यार्थ्याना यामध्ये १० टक्के
सूट दिलेली आहे.
बऱ्याच वेळा विद्यार्थांच्या मनात हा प्रश्न येतो की जर मी बारावी मध्ये गणित
(Maths) विषय निवडला तर प्रवेश मिळेल का. तर याचा उत्तर आहे हो तुम्हाला डी
फार्मसी साठी प्रवेश मिळेल. तुम्ही PCM किंवा PCB ग्रूप पैकी कोणत्याही ग्रुप
मध्ये बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला डी फार्मसी साठी प्रवेश मिळतो.
प्रवेश परीक्षा
डी फार्मसी साठी प्रवेश घेण्या साठी विद्यार्थ्याना सामान्य पणे कोणतीही प्रवेश
परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. डी फार्मसी साठी विद्यार्थ्याना बारावी च्या
गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
नोकरीच्या संधी
मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मसी हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. बदलत्या मानवी
जीवन शैली मध्ये मनुष्याला विविध आजार होत आहेत. यामुळे औषध निर्मिती व
सवशोधण करणे काळाची गरज बनत आहे.
डी फार्मसी उतीर्न झाल्या नंतर विद्यार्थी विविध फारमासुटिकल कंपनीनं मध्ये
नोकरी मिळवतात. त्या बरोबरच ते पुढील शिक्षण ही घेऊ शकतात जसे बी फार्मसी ,
एम फार्मसी.
विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुमच्या मनातील शंका
खाली नक्की कॉमेंट करा.
Best of Luck
बीफार्म साठी लागते
हे पहा > https://marathicareerguru.blogspot.com/2020/02/what-is-b-pharm-full-information-of-b.html
१४० for cast
Online registration sati konti documents lagata ani jar aapan online registration kela nahi ani direct admission gheta yeil ka aplya have tya college la .
PCM group
la admission bhetelka