-->

बी फार्मसी कोर्स संपूर्ण माहिती, प्रवेश प्रक्रिया, नोकरीच्या संधी | Bachelor of Pharmacy Information

 बी फार्मसी म्हणजे काय ?


बी फार्मसी म्हणजे बाचलॉर्स ऑफ फार्मसी, हा एक चार वर्षाचा पदवीधर कोर्स आहे. यामध्ये प्रामुख्याने ड्रग्स आणि औषधे क्षेत्रा विषयी शिकवले जाते. ज्या विध्यार्थी ना फार्मसी क्षेत्रात संशोधन, नोकरी किंवा औषधांचे दुकान सुरू करायचे आहे त्यांच्या साठी बी फार्मसी ही उत्तम कोर्स एक उत्तम पर्याय आहे.




बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया


बी फार्मसी मध्ये प्रवेश घेण्या साठी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थांच्या मनात हा देखील प्रश्न येतो की कोणता ग्रूप असावा लागतो. तर जर तुमचा PCM, PCB किंवा PCMB यापैकी कोणताही ग्रूप असला तरी तुम्हाला बी फार्मसी साठी प्रवेश मिळतो त्यासोत ईग्रजी हा विषय देखील असणे आवश्यक आहे. 

ओपन कॅटेगरी साठी ग्रूप मध्ये १५० तर इतर कास्ट मधील विद्यार्थ्यांन साठी १४० गुण असणे आवश्यक असते. 


बी फार्मसी प्रवेश परीक्षा


प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावली जाते व त्या नुसार विध्यर्थी आपल्या आवडत्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकतात. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्या मध्ये बी फार्मसी ला प्रवेश घेण्यासाठी CET ही प्रवेश परीक्षा सर्व कॉलेज मध्ये ग्राह्य धरली जाते . काही खाजगी कॉलेजेस त्यांची वेगळी प्रवेश परीक्षा देखील आयोजित करतात. पण त्या कॉलेज ची संख्या कमी आहे तुलनेत CET परीक्षे ने प्रवेश देणाऱ्या कॉलेजेस पेक्षा.


बी फार्मसी मध्ये नोकरीच्या संधी


बी फार्मसी पूर्ण झाल्या नंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. जसे


    • ड्रग इन्स्पेक्टर
    • सौशोधन ऑफिसर
    • मेडिकल ट्रांस्क्रीपशन्स
    • केमिस्ट
    • प्रोफेसर
    • ड्रग थेरपिस्ट


त्यासोबत बी फार्मसी नंतर विद्यार्थी स्वतःला स्टेट फार्मसी काऊन्सिल अंतर्गत रजिस्टर होऊन स्वतः औषधांचे दुकान चालऊ शकतात. 


महाराष्ट्रातील बी फार्मसी साठी कॉलेजेस


  • रासायनिक तंत्रज्ञान संस्था - [आयसीटी] , मुंबई
  • शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट - [एसपीपीएसपीटीएम] , मुंबई
  • पूना कॉलेज ऑफ फार्मसी , पुणे
  • बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी - [बीसीपी] , मुंबई
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - [आरटीएमएनयू] , नागपूर
  • भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी , मुंबई येथील डॉ
  • जीएच रायसोनी विद्यापीठ - [जीएचआरयू] , अमरावती
  • वाईबी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी , औरंगाबाद
  • आरसी पटेल फार्माक्यूटिकल एज्युकेशन RESEARCHण्ड रिसर्च - [आरसीपीआयपीआर] , धुळे
  • डॉ. डीवाय वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च - [डीवायपीआयपीएसआर] पिंपरी , पुणे
  • डॉ. डीवाय वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च - [डीवायपीआयपीएसआर] पिंपरी 
  • भारती विद्यापीठची फार्मसी कॉलेज - [बीव्हीसीओपी] , नवी मुंबई
  • भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज - [बीव्हीसीओपी] , कोल्हापूर
  • श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी , नागपूर
  • प्राचार्य केएम कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी - [केएमकेसीपी] , मुंबई
  • मीरची महाराष्ट्र फार्मसी इन्स्टिट्यूट - [एमआयपी] , पुणे

विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुमच्या मनातील शंका खाली नक्की कॉमेंट करा.
  1. हि काॅलेज दुसरी काॅलेज विषयी माहिती मिळेल ❓सुचवावी 9623697251