CMA म्हणजे काय ? काय करतात CMAs ? कसा घ्यवा प्रवेश ? CMA नंतर नोकरीच्या संधी कोणत्या ? | Cost Accountant
CMA म्हणजे काय ? काय करतात CMAs ?
CMA म्हणजे Cost And Management Accountants, हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. प्रामुख्याने कॉस्ट आणि मॅनेमेंट या विषयी शिकवलं जाते. त्यासोबतच तुम्हाला कॉस्ट ऑडिट करण्याची अथॉरिटी आसते. भारता मध्ये फक्त प्रॅक्टिसकरत असणारा कॉस्ट अकाऊंट कॉस्ट ऑडिट करू शकतात. त्या बरोबरच CMA कोर्स मध्ये अकाउंटिंग, taxation, ऑडिट, फायनस याविषयांचेही सखोल असा अभ्यास होतो.
कसा घ्यावा प्रवेश ?
CMA मध्ये प्रवेश घेण्यासाठी विध्यारत्यान कडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर Foundation मार्गाने प्रवेश घेऊ शकतात. आणि जर विद्यार्थी पदवी उत्तीर्ण असेल तर डायरेक्ट Intermidiate परीक्षे साठी पात्र होतो. त्या विद्यार्थ्याला Foundation परीक्षा द्यावी लागत नाही.
CMA परीक्षा आणि अभ्यास क्रम
CMA Foundation
यामध्ये प्रामुख्याने चार पेपर्स असतात. तूम्ही बारावी नंतर CMA Foundation साठी प्रवेश घेऊ शकतात.
- Paper 1 - Fundamentals of Business Mathematics and Statistic
- Paper 2 - Fundamentals of Laws and Ethics
- Paper 3 - Fundamentals of Accounting
- Paper 4 - Fundamentals of Economics and Management
CMA Intermidiate
CMA Intermidiate साठी फाउंडेशन पास झाल्यावर किंवा पदवी / ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर घेता येतो. यामध्ये प्रामुख्याने दोन ग्रूप असतात. प्रत्येक ग्रूप मध्ये चार विषय. असे एकूण आठ पेपर द्यावे लागतात.
Group 1
- Paper 5 - Company Accounts & Audit
- Paper 6 - Indirect Taxation
- Paper 7 - Cost and Management Accounting
- Paper 8 - Operation Management Information System
Group 2
- Paper 9 - Cost accounting and financial management
- Paper 10 - Direct Taxation
- Paper 11 - Laws, Ethics and Governance
- Paper 12 - Financial Accounting
CMA Final
CMA Final साठी पात्र होण्या साठी तुम्हाला Intermidiate उत्तीर्ण होणे व Final परीक्षेचा शेवटचा ग्रूप देण्या आधी १५ महिने आर्टिकल शिप पूर्ण करणे आवश्यक असते. Final मध्ये दोन ग्रुप्स आणि प्रत्येक ग्रूप मध्ये चार पेपर असतात.
Group 3
- Paper 13 - Financial Analysis & Business Valuation
- Paper 14 - Cost and Management Audit
- Paper 15 - Corporate Financial Reporting
- Paper 16 - Strategic Performance Management
Group 4
- Paper 17 - Tax Management and Practice
- Paper 18 - Business Strategy & Strategic Cost Management
- Paper 19 - Advanced Financial Management
- Paper 20 - Corporate Laws and Compliance
CMA नंतर नोकरीच्या संधी
CMA पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने तूम्ही कॉस्ट अकाउंटिंग फर्म मध्ये काम करू शकता किंवा स्वतःची फर्म चालू करू शकता. त्यासोबत CMA ला विविध कपण्यांन मध्ये नोकरी करण्यासाठी संधी असतात. या मध्ये भारतातील महरतन कंपनी आणि PSUs मध्ये मोठ्या प्रमाणावर CMAs ला मागणी आसते. CMA विविध क्षेत्रात काम करू शकतात जसे.
- Chief Financial Officer (CFO)
- Financial Analyst
- Corporate Controller
- Financial Controller
- Chief Investment Officer
आयकर म्हणजे काय? आधिक जाणून घ्या - आयकर | Income Tax | आयकर म्हणजे काय?
विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुमच्या मनातील शंका खाली नक्की कॉमेंट करा.